Spruha Joshi: My hue of joy असे कॅप्शन देत अभिनेत्री स्पृहा शेअर केले क्युट फोटो
स्पृहा जोशीच्या यलो रंगाच्या स्वेट टॉपमध्ये कूल फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोना वेगवेगळे फोटो कॅप्शन दिले आहे . अनेक चाहत्यांनी यावर कमेंट केल्या आहेत.
1 / 4

अभिनेत्री स्पृहा जोशी सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेली दिसते.अनेकदा सोशल मीडियावर आपल्या कविता , फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात असते.
2 / 4
स्पृहाने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर आपले लेटेस्ट फोटो शूटचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर व हॉट दिसत आहे.
3 / 4
स्पृहानं नुकतच येलो रंगाच्या स्वेट टॉपमध्ये कूल फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो चाहत्यांच्या आकर्षणाचा विषय ठरले आहेत
4 / 4
या फोटोशूटमध्ये तिने आपले केस मोकळे सोडले आहेत. तिने या फोटोना वेगवेगळ्या फोटो कॅप्शन दिले आहे . अनेक चाहत्यांनी यावर कमेंट केल्या आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us