गिरिजा ओकनंतर ‘महाराष्ट्राची क्रश’ ठरलेली ती मराठमोळी अभिनेत्री कोण? फोटोंची होतेय चर्चा

सध्या एका मराठमोळ्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमुळे ही अभिनेत्री महाराष्ट्राची क्रश बनली आहे. आता ही अभिनेत्री कोण आहे चला जाणून घेऊया...

| Updated on: Jan 10, 2026 | 6:02 PM
1 / 7
काही दिवसांपूर्वी मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओकचे आकाशी रंगाच्या साडीमधील, सिंपल लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. निखळ सौंदर्य, सिंपल लूकमुळे गिरिजा नॅशनल क्रश ठरली. सर्वत्र तिची चर्चा रंगली होती. त्या पाठोपाठ लाल रंगाच्या टॉपमधील एका अभिनेत्रीची चर्चा सुरु आहे.

2 / 7
आम्ही ज्या अभिनेत्रीविषयी बोलत आहोत ती दुसरी तिसरी कोणी नसून स्नेहलता वसईकर आहे. तिचे लाल रंगाच्या टॉपमधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. स्नेहलताच्या सौंदर्यावर चाहते फिदा झाले. त्यानंतर स्नेहलता ही महाराष्ट्राची क्रश ठरली. आता स्नेहलता कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया तिच्याविषयी...

3 / 7
स्नेहलता वसईकरचा जन्म 25 एप्रिल 1988 साली झाला. तिला फिट राहायला कायम आवडतं. त्यासाठी स्नेहलता दररोज न चुकता व्यायाम आणि योग करते. ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते.

4 / 7
सेन्हलताने मॉडेलिंग करत करिअसरला सुरुवात केली. ती इन्फ्लूएन्सर देखील आहे. सोशल मीडियावर स्नेहलता ही सतत तिचे बोल्ड फोटो शेअर करताना दिसते. या फोटोंमुळे तिला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. तिने काही मालिका आणि चित्रपटांमध्येही काम केले आहे.

5 / 7
स्नेहलताने 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेत सोयराबाईंची भूमिका साकारली होती. तिच्या या नकारात्मक भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतले होते. तिला या भूमिकेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली.

6 / 7
स्नेहलताने हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे. तिने 'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर' या हिंदी वाहिनीवरील मालिकेत देखील काम केले. तिची या मालिकेतील भूमिका नकारात्मक होती. पण प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली होती.

7 / 7
स्नेहलता प्रियांका चोप्रा, दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्या 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटातही झळकली आहे. या चित्रपटात तिने भानुची भूमिका साकारली. तिची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला देखील उतरली होती.