Ajit Pawar Plane Crash : अजित दादांच्या विमान अपघाताचा अहवाल आला, 5 धक्कादायक गोष्टी समोर

Ajit Pawar Plane Crash Report : अजित पवार यांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. यातून अनेक महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. यातील 5 महत्त्वाच्या बाबींवर नजर टाकूयात.

बापू गायकवाड | Updated on: Feb 28, 2026 | 6:42 PM
1 / 5
अजित पवार यांच्या विमान आधी झाडावर कोसळले आणि नंतर जमिनीवर आदळले अशी माहिती या प्राथमिक अहवालातून समोर आली आहे.

अजित पवार यांच्या विमान आधी झाडावर कोसळले आणि नंतर जमिनीवर आदळले अशी माहिती या प्राथमिक अहवालातून समोर आली आहे.

2 / 5

विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्समधील फ्लाईट डेटा रेकॉर्डर उष्णतेमुळे खराब झाला, मात्र रॉ डेटा रेकॉर्ड करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

3 / 5

अजित पवार यांच्या विमान अपघातावेळी दृष्यमानता 2000 मीटर इतकी होती, तसेच दोन्ही पायलटला बारामती विमानतळावर विमान लॅन्ड करण्याचा अनुभव होता.

4 / 5

विमान अपघाताच्या काही सेकंद आधी वैमानिकांचे संभाषण देखील समोर आहे. पायलटने शेवटी मेडे मेडे म्हणण्याऐवजी ओह शिट असं म्हटल्याची माहिती अहवालातून समोर आली आहे.

5 / 5

हा अपघात एकाच कारणामुळे नव्हे, तर हवामान + पायाभूत सुविधा + ऑपरेशनल निर्णय यांच्या संयोगामुळे घडल्याची शक्यता आहे. अंतिम कारणे CVR/FDR सविस्तर विश्लेषणानंतर स्पष्ट होतील असंही या प्राथमिक अहवालातून समोर आलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us