
लोकप्रिय मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’मधून अभिनेत्री अक्षया देवधर घराघरांत पोहोचली.

‘पाठक बाई’ आणि आता साकारात असलेली ‘जिजा’ प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे.

नुकतेच अक्षयाने तिचे नवे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

यात अक्षयाचा ‘स्वॅगस्टर’ लूक दिसला आहे.

अक्षया देवधर सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.

‘तुझ्यात जीव रंगला’च्या सेटवरून ती नेहमीच छान छान फोटो शेअर करत असते.