इलेक्ट्रिक कार खरेदी करताना ‘या’ पाच गोष्टी लक्षात ठेवा

Electric Car | पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये दिवसेंदिवस होणारी वाढ पाहता आगामी युग हे इलेक्ट्रॉनिक वाहनांचे असेल, अशी चर्चा हल्ली सर्रास कानावर पडते. इलेक्ट्रॉनिक वाहने ही कमी प्रदूषण करणारी असल्याने सरकारकडूनही त्यांच्या वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे भारतात आगामी दोन ते तीन वर्षांत इलेक्ट्रॉनिक कारचा वापर वाढल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

इलेक्ट्रिक कार खरेदी करताना या पाच गोष्टी लक्षात ठेवा
| Edited By: | Updated on: Aug 10, 2021 | 7:09 AM