ठाण्यात उन्नत मार्गाच्या कामात मोठी दुर्घटना! सळईचा सांगाडा कोसळला, कंत्राटदाराला 2 कोटींचा दंड
ठाण्यातील आनंदनगर-साकेत उन्नत मार्गाच्या कामादरम्यान सळईचा सांगाडा कोसळला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी टळली असली तरी एका कारचे मोठे नुकसान झाले. एमएमआरडीएने या घटनेची गंभीर दखल घेत सखोल चौकशीचे आदेश दिले असून, संबंधित कंत्राटदाराला दोन कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
Silver Anklet Cleaning Tips : चांदीच्या पैंजणांचा काळेपणा घालवण्यासाठी 8 सोप्या घरगुती टिप्स
हिरव्या साडीत ऊर्मिला कानेटकरचा घायाळ करणारा लूक, सौंदर्यानेच वेधलं लक्ष
जगातील सर्वात घाण वास असलेलं फूल; ज्याचा वास कुजलेल्या बॉडीसारखा येतो
गायतोंडेची कमाल! रचला नवा इतिहास
केमिकल वापरून पिकवलेली केळी कशी ओळखायची?
रोजचा १.५ GB डेटा वाला सर्वात स्वस्त रिचार्ज, JIO चा स्पेशल प्लान
