
दीपिका आणि अनन्या पांडेचा यांनी एकत्र केलेला गेहराईयाँ चित्रपट नुकताच रिलीझ झाला होता. त्यामुळे दोघींची सुध्दा चित्रपटात चांगली भूमिका असल्याने सोशल मीडियावर अधिक चर्चा आहे. त्यातचं त्यांनी स्विमिंगपूलमध्ये शूट केल्याने दोघींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

दोघांनाची चांगली पसंती मिळाल्याने दोघी अनेकदा एकत्र दिसत असून खूप मज्जा करीत असल्याचे सोशल मीडियावरील फोटो पाहून लक्षात येते.

दीपिका आपल्या सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते, तसेच ती तिच्या चाहत्यांना अनेक गोष्टी देखील शेअर करीत असते. तसेच तिचा रणवीर सिंगसोबत कायम सोशल मीडियावर मस्ती करीत असल्याचे पाहायला मिळत आहे.

नुकतेच दीपिका आणि अन्यन्या पांडे या दोघींनी आता एक स्विमिंगपूलमध्ये शूट केलं आहे, त्यामध्ये अनन्या पांडे हिने पांढ-या रंगाचा कटआऊट मोनोकनी घातल्याचे पाहायला मिळाले आहे. अशा कपड्यांमध्ये तिने स्विमिंगपूलमध्ये शूट केलं आहे.

अनन्या पांडेनी असा फोटो शेअर करीत जलपरी असं लिहिलं आहे.

दुस-या फोटोत दीपिकाने मोनोकनी ऑरेंज रंगाचा घातला असून तिने देखील एकसारखी पोज दिल्याची पाहायला मिळत आहे.

दोन्ही अभिनेत्री सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असल्याने त्यांना त्यांच्या चाहत्यांनी पूलाच्या पाणी घाण करू नका तसेच तुम्हाला लाज वाटतं नाही अशी कपडे घालताना आणि फोटो शेअर करताना असं म्हणटलं आहे.