
अनाया हिच्याबद्दल सांगायचं झालं तर ती माजी क्रिकेटर संजय बांगर यांचा मुलगी आहे. 23 वर्षीय अनाया बांगर पुरुष होती. त्यानंतर इंग्लंड येथे जावून लिंगबदलं केलं आणि मुलगी झाली.

लिंगबदल शस्त्रक्रिया पार पाडल्यानंतर अनाया भारतात आहे. भारतात परतल्यानंतर अनाया हिने लिंगबदलाच्या प्रवासाबद्दल सांगितलं. अनाया हिचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

लिंगबदलानंतर अनाया प्रचंड सुंदर दिसते. अनाया आता चाहत्यांना फॅशन गोल्स देखील देत असते. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

सांगायचं झालं तर, अनाया हिने मुलगा असताना यशस्वी जयस्वा, सरफराज खान आणि भाऊ मुशीर यांच्यासोबत क्रिकेट खेळलं आहे.

इंग्लंड येथे देखील तिने क्लब क्रिकेट खेळलं आहे. अनाया कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. आता अनाया 'बिग बॉस 19' मध्ये स्पर्धक म्हणून येणार अशी चर्चा देखील रंगत आहे.