
अंकिता लोखंडे आणि मनारा चोप्रा यांच्यामध्ये मोठा वाद हा बघायला मिळतोय. अंकिता लोखंडे आणि मनारा चोप्रा यांच्यामध्ये सुरूवातीला चांगलेच रिलेशन बघायला मिळाले.

अंकिता लोखंडे आणि मनारा चोप्रा यांच्यामधील वाद दिवसेंदिवस चांगलाच आवडताना दिसतोय. दोघीही एकमेकींवर टीका करताना दिसतात.

अंकिता लोखंडे हिने बऱ्याच गोष्टी मनारा चोप्रा हिच्याबद्दल यापूर्वीही बोलल्या आहेत. नुकताच अंकिता लोखंडे ही ढसाढसा रडताना दिसली आहे.

अंकिता लोखंडे ही घरातील इतर सदस्यांसोबत बसलेली असताना मनारा आणि तिच्यामध्ये वाद हा होताना दिसत आहे. थेट तिथून उठून जाताना अंकिता लोखंडे दिसली.

मनारा चोप्रा हिची तक्रार पती विकी जैन याच्याजवळ करताना अंकिता लोखंडे ही दिसली. यावेळी अंकिता लोखंडे ही रडताना दिसत आहे.