AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऍव्होकाडो खाल्ल्याने महिलांना होतात अनेक फायदे…, महिलांसाठी वरदानापेक्षा कमी नाही

ऍव्होकाडो हा एक अतिशय पोषक फळ आहे, जो महिलांच्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरतो. ऍव्होकाडोमुळे हॉर्मोनल संतुलन राखण्यासाठी आवश्यक असतात, जे पीरियड्स नियमित ठेवण्यास मदत करतात.... जाणून घ्या ऍव्होकाडोचे महिलांना होणारे फायदे...

| Updated on: Aug 02, 2025 | 3:26 PM
Share
त्वचेसाठी फायदेशीर – ऍव्होकाडोमध्ये व्हिटॅमिन E आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे त्वचा मऊ, तेजस्वी आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात.

त्वचेसाठी फायदेशीर – ऍव्होकाडोमध्ये व्हिटॅमिन E आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे त्वचा मऊ, तेजस्वी आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात.

1 / 5
हॉर्मोन संतुलन राखते – ऍव्होकाडोमध्ये हेल्दी फॅट्स (मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स) असतात, जे महिलांचे हार्मोन संतुलित ठेवण्यासाठी उपयुक्त असतात.

हॉर्मोन संतुलन राखते – ऍव्होकाडोमध्ये हेल्दी फॅट्स (मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स) असतात, जे महिलांचे हार्मोन संतुलित ठेवण्यासाठी उपयुक्त असतात.

2 / 5
गर्भधारणेसाठी उपयुक्त – फॉलिक अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त असल्यामुळे ऍव्होकाडो गर्भधारणेपूर्वी व दरम्यान खूप उपयुक्त आहे. हे भ्रूणाच्या विकासात मदत करते.

गर्भधारणेसाठी उपयुक्त – फॉलिक अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त असल्यामुळे ऍव्होकाडो गर्भधारणेपूर्वी व दरम्यान खूप उपयुक्त आहे. हे भ्रूणाच्या विकासात मदत करते.

3 / 5
हृदयासाठी फायदेशीर – हे कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते आणि हृदयाच्या आजारांचा धोका कमी करते.

हृदयासाठी फायदेशीर – हे कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते आणि हृदयाच्या आजारांचा धोका कमी करते.

4 / 5
हाडे मजबूत ठेवते – ऍव्होकाडोमध्ये व्हिटॅमिन K, कॅल्शियम व फॉस्फरस असते, जे हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक आहेत. फायबरयुक्त असल्यामुळे हे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देते.

हाडे मजबूत ठेवते – ऍव्होकाडोमध्ये व्हिटॅमिन K, कॅल्शियम व फॉस्फरस असते, जे हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक आहेत. फायबरयुक्त असल्यामुळे हे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देते.

5 / 5
Follow Us
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था