चेकच्या मागील बाजूला सही करत आहात? सावध, जाणून घ्या RBI चा मोठा नियम

आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांनुसार चुकीच्या ठिकाणी चेकवर सही केल्याने तुमच्या खात्यातून पैसे काढले जाऊ शकतात. हेच नाही तर योग्य ठिकाणी सही करणे अत्यंत आवश्यक आहे. 

| Updated on: Sep 16, 2025 | 9:05 AM
1 / 5
जवळपास सर्वच लोक दैनंदिन जीवनात चेकचा वापर करतात. मात्र, बऱ्याचदा चेक हाताळताना आपल्याकडून मोठ्या चुका होतात आणि त्याचा थेट फटका बसण्याची दाट शक्यता असते. 

2 / 5
आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांनुसार चुकीच्या ठिकाणी चेकवर सही केल्याने तुमच्या खात्यातून पैसे काढले जाऊ शकतात. हेच नाही तर योग्य ठिकाणी सही करणे अत्यंत आवश्यक आहे. 

आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांनुसार चुकीच्या ठिकाणी चेकवर सही केल्याने तुमच्या खात्यातून पैसे काढले जाऊ शकतात. हेच नाही तर योग्य ठिकाणी सही करणे अत्यंत आवश्यक आहे. 

3 / 5
बऱ्याच लोकांना सवय असते की, चेकच्या मागील बाजूस सही करण्याची. मात्र, यामुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते आणि तुम्ही असे केले तर तुमचा चेक पास होणार नाही. 

4 / 5
चेकचे दोन प्रकारचे असतात. बेअरर चेक' आणि ऑर्डर चेक. बेअरर चेक म्हणजे कोणतीही व्यक्ती बेअरर चेकद्वारे थेट बँक काउंटरवरून पैसे मिळवू शकते. बेअरर चेक जारी करणारा स्वतः बेअरर बनून पैसे मिळवू शकतो.

5 / 5
हेच नाही तर चेकवर जास्त खाडाखोड देखील अजिबात चालत नाही. चेकवरील मजकूर हा कायमच स्पष्ट असावा लागतो. चेकला कोणतेही डाग वगैरे अजिबात चालत नाहीत.