एकेकाळी भारतातील सर्वात महागडी बाल कलाकार, तिची कमाई आईने अफेअर्समध्ये घालवली, शेवटी…

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध बालकलाकार बेबी नाज यांनी अगदी लहान वयात कामाला सुरुवात केली. त्यांचे खरे नाव सलमा बेग होते. ‘बूट पॉलिश’ या चित्रपटामुळे त्यांना मोठी ओळख मिळाली. मात्र, पडद्यावरील प्रसिद्धीमागे त्यांचे बालपण संघर्षात गेले.

| Updated on: Sep 22, 2026 | 3:59 PM
1 / 5
लहान वयात सुरुवात बेबी नाज यांनी 4 व्या वर्षी स्टेजवर नृत्य करण्यास सुरुवात केली. पुढे वयाच्या 8 व्या वर्षी त्यांना पहिल्या चित्रपटाची ऑफर मिळाली.

लहान वयात सुरुवात बेबी नाज यांनी 4 व्या वर्षी स्टेजवर नृत्य करण्यास सुरुवात केली. पुढे वयाच्या 8 व्या वर्षी त्यांना पहिल्या चित्रपटाची ऑफर मिळाली.

2 / 5

‘बूट पॉलिश’मुळे प्रसिद्धी राज कपूर यांच्या ‘बूट पॉलिश’मधील भूमिकेमुळे बेबी नाज घराघरात पोहोचल्या. 1955 मध्ये कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्यांना स्पेशल मेंशन पुरस्कार मिळाला.

3 / 5

कुटुंबासाठी कमाई बेबी नाज यांनी जवळपास 120 चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या कमाईतून कुटुंबाचा खर्च भागत होता, त्यामुळे त्यांना शिक्षण पूर्ण करता आले नाही.

4 / 5

श्रीदेवीसाठी डबिंग श्रीदेवी यांना हिंदी भाषेचे ज्ञान कमी असल्याने बेबी नाज यांनी काही चित्रपटांसाठी त्यांच्यासाठी डबिंग केले होते.अनेक लाहान मोठे काम करून बेबी नाझ यांनी कला गुण सिद्ध केले. एक वेळ आली जेव्हा त्या सर्वात महागड्या बाल कलाकार बनल्या.

5 / 5

कुटुंबासाठी कमाई बेबी नाज यांनी जवळपास 120 चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या कमाईतून कुटुंबाचा खर्च भागत होता, त्यामुळे त्यांना शिक्षण पूर्ण करता आले नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us