जोरदार पावसाने केळीच्या बागा जमीनदोस्त, नगरच्या शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान

| Updated on: Sep 07, 2021 | 1:27 PM

अहमदनगरला शेवगावच्या मच्छिंद्र वावरे यांच्या केळीच्या बागेचे मोठे नुकसान झाले असून बाग भुईसपाट झालीये. तर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे शेवगाव, पाथर्डी आणि नगर तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहेय.

1 / 4
अहमदनगरला शेवगावच्या मच्छिंद्र वावरे यांच्या केळीच्या बागेचं मोठं नुकसान झालं असून बाग भुईसपाट झालीये. तर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे शेवगाव, पाथर्डी आणि नगर तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे

2 / 4
या तीन तालुक्यांतील सुमारे २५ हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहेय. तर अनेक पिके जमीनदोस्त झाली असून शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय.

3 / 4
केळीच्या बागांचं देखील मोठं नुकसान झालंय. कृषी आणि महसूल विभागाच्या पथकांकडून नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्याचं काम सुरु आहे.

4 / 4
तसेच नगर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३८२.९ मिलीमीटर पावसाची नोंद झालीये. तर वार्षिक सरासरीच्या जिल्ह्यात ८५.४ टक्के पाऊस पडलाय. त्याचबरोबर उर्वरित तालुक्यांत मात्र जास्त पाऊस नसल्यामुळे खरीप पिकांना फायदाच झाला आहे.