AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर BCCI ला तो निर्णय घ्यावाच लागला, वैभव सूर्यवंशीला डबल लॉटरी; भावाला आता स्पेशल…

वैभव सूर्यवंशीची आता भारतीय क्रिकेट संघात एन्ट्र झाली आहे. बीसीसीआयने त्याचा भारतीय संघात समावेश केला आहे. आयर्लंड आणि इंग्लंडच्या दौऱ्यादरम्यान वैभव हा आता भारतीय संघाचा भाग असेल. या दोन्ही देशांच्या दौऱ्यादरम्यान भारतीय संघाचे कर्णधारपद आता श्रेयस अय्यरकडे देण्यात आले आहे.

| Updated on: Jun 06, 2026 | 7:42 PM
Share
भारताचा स्टार क्रिकेटर वैभव सूर्यवंशीने आयपीएलचं मैदान चांगलंच गाजवलं. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने धावांचा चक्क पाऊस पाडला. त्यांची हीच दमदार खेली लक्षात घेता बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे.

1 / 5
वैभव सूर्यवंशीची आता भारतीय क्रिकेट संघात एन्ट्र झाली आहे. बीसीसीआयने त्याचा भारतीय संघात समावेश केला आहे. आयर्लंड आणि इंग्लंडच्या दौऱ्यादरम्यान वैभव हा आता भारतीय संघाचा भाग असेल. या दोन्ही देशांच्या दौऱ्यादरम्यान भारतीय संघाचे कर्णधारपद आता श्रेयस अय्यरकडे देण्यात आले आहे.

वैभव सूर्यवंशीची आता भारतीय क्रिकेट संघात एन्ट्र झाली आहे. बीसीसीआयने त्याचा भारतीय संघात समावेश केला आहे. आयर्लंड आणि इंग्लंडच्या दौऱ्यादरम्यान वैभव हा आता भारतीय संघाचा भाग असेल. या दोन्ही देशांच्या दौऱ्यादरम्यान भारतीय संघाचे कर्णधारपद आता श्रेयस अय्यरकडे देण्यात आले आहे.

2 / 5
श्रेयसच्या नेतृत्त्वात असलेल्या टीममध्ये आता वैभव सूर्यवंशी हा खेळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वैभवचा भारतीय संघात समावेश करावा, अशी मागणी केली जात होती. भारताच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात  वैभव सूर्यवंशी हा आजपर्यंत सर्वात युवा खेळाडू ठरला आहे.

3 / 5
दरम्यान, आता वैभव सूर्यवंशीला आयपीएलनंतर भारतीय क्रिकेट संघातही स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करावे लागेल. त्याला त्याची पात्रता दाखवून द्यावी लागेल. वैभवची भारतीय क्रिकेट संघासाठी निवड झाल्यानंतर बीसीसीआयने आता वैभवला आणखी एक खुशखबर दिली आहे.

4 / 5
बीसीसीआयने आता भारतीय संघाच्या आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यादरम्यान वैभवच्या कुटुंबीयांना वैभवसोबत जाण्यास परवानगी दिली आहे. आता वैभवचे कुटुंबीयदेखील त्याच्यासोबत असेल. वैभव सूर्यवंशीला आता ही डबल खुशखबर मिळाल्याचे म्हटले जात आहे.

5 / 5
Follow Us
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं