कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी खुशखबर, कोकण रेल्वेची कार रो-रो सेवा होणार सुरू, किती पैसे मोजावे लागणार ?
गणेशोत्सवात कोकणात प्रवास करणाऱ्यांसाठी कोकण रेल्वेने एक नवीन रो-रो सेवा सुरू केली आहे. 23 ऑगस्टपासून सुरू होणारी ही सेवा कोलाड ते वेर्णा या मार्गावर उपलब्ध असेल. या सेवेतून प्रवासी त्यांच्या कारांसह रेल्वेने प्रवास करू शकतील. एसी किंवा एसएलआर डब्यात बसण्याची सुविधाही उपलब्ध आहे. वाहतूक कोंडी आणि खड्डेमय रस्त्यांच्या समस्यांवर उपाय म्हणून ही सेवा उपयुक्त ठरेल.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
वर्ल्ड चॅम्पियन जॉन सिना निवृत्त, शेवटच्या सामन्यात काय झालं?
सोन्याच्या दागिन्यांचा सर्वात मोठा ग्राहक कोण ? भारताचे स्थान काय ?
दीपिकाचा पादुकोण हिचा क्वर्की लुक पाहून चाहते झाले घायाळ
भारतातील 'थंड वाळवंट' कुठे आहे? तरुणांमध्ये आहे प्रचंड क्रेझ
मनापासून सॉरी..; ईशा केसकरने का मागितली चाहत्यांची माफी?
