AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उतावळ्या रणवीर सिंहला 4 सिनेमांत दणका, डॉन-3 च्या आधीच 4 वेळा पडला तोंडावर!

याआधीही रणवीरचे अनेक सिनेमे आहेत, ज्यांची सगळी तयारी झाली होती. परंतु ते प्रत्यक्षात रिलीज कधीच झाले नाहीत. या यादीत तख्त हा प्रथम क्रमांकावर येतो. करण जोहर या सिनेमाला दिग्दर्शित करणार होता.

| Updated on: May 28, 2026 | 6:45 PM
Share
धुरंधर या चित्रपटानंतर रणवीर सिंह या अभिनेत्याचे वजन चांगलेच वाढलेले आहे. परंतु डॉन-3 हा सिनेमा सोडल्यामुळे त्याच्यावर फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने इम्प्लॉइजने बंदी घातली आहे. त्यामुळे त्याला आता भविष्यात नवे चित्रपट मिळण्यास अडचणी येणार आहेत.

1 / 5
दरम्यान, याआधीही रणवीरचे अनेक सिनेमे आहेत, ज्यांची सगळी तयारी झाली होती. परंतु ते प्रत्यक्षात रिलीज कधीच झाले नाहीत. या यादीत तख्त हा प्रथम क्रमांकावर येतो. करण जोहर या सिनेमाला दिग्दर्शित करणार होता. या चित्रपटात आलिया भट्ट, विकी कौशल, जान्हवी कपूर यासारखे बडे स्टार होते. परंतु हा चित्रपट कधीच तयार होऊ शकला नाही.

2 / 5
संजय लिला भन्साळी या प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत रणवीरचा बैजू बावरा हा चित्रपट येणार होता. या चित्रपटात त्याच्यासोबत आलिया भट्ट, कियारा आडवाणी या नटी असणार होत्या. परंतु हा सिनेमा अद्याप आलेला नाही. त्याबाबत आणखी काही अपडेटही पुडे आलेली नाही.

3 / 5
रणवीर सिंहचा शक्तिमान हा चित्रपट येणार, असे बोलले जात होते. या सिनेमाला बसिल जोसेफ हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार होते. या चित्रपटाला शक्तिमान या मालिकेतील हिरो मुकेश खन्ना यांचा विरोध आहे. रणवीर सिंहने शक्तिमानची भूमिका करू नये, असे त्यांचे मत आहे.

4 / 5
रणवीर सिंहचा राक्षस हा चित्रपट येणार होता. ही एक दैवी शक्तीवर आधारलेली फिल्म असेल. या चित्रपटाला प्रशांत वर्मा दिग्दर्शित करतील, असे सांगितले जात होते. परंतु आता या चित्रपटानदेखील गाशा गुंडाळलेला आहे. त्यामुळे रणवीर सिंहच्या या चित्रपटाचेही भवितव्य अंधारातच आहे.

5 / 5
Follow Us
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा
भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण... मनसेचा थेट इशारा काय?
MNS | भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण जाताना त्यांच्यासाठी ॲम्बुलन्स पाठवावी!; मनसेचा थेट इशारा
अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे...
Sushma Andhare on Bawankule | सुषमा अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे अन् मोदींनाही घेरलं
माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
BJP Protest Against Amit Thackeray : माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
50 लाखांच्या फॉर्च्युनर, HSRP प्लेट नाही! पडळकरांच्या गाड्यांवरून वाद
Gopichand Padalkar | 50 लाखांच्या फॉर्च्युनर, पण HSRP प्लेट नाही! गोपीचंद पडळकरांच्या गाड्यांवरून नवा वाद; व्हिडीओ होतोय व्हायरल
सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सौरभ दास यांची घोषणा
CJP Protest | सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर सौरभ दास यांची मोठी घोषणा