आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर! हे आहेत Breakfast मध्ये उपमा खाण्याचे फायदे…

सकाळी ब्रेकफास्ट मध्ये काय खायचं हा नेहमीच प्रश्न पडतो. उपमा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो. काय फायदे असतात उपमा खाण्याचे? बघुयात...

Rachana Bhondave | Updated on: Aug 09, 2023 | 2:18 PM
1 / 5
फायबरचा चांगला स्रोत : उपमा हा फायबरचा चांगला स्रोत आहे. तुम्हाला जर प्रश्न पडत असेल की सकाळी नाश्त्यात काय खावं तर उपमा हा अतिशय चांगला ऑप्शन आहे.

फायबरचा चांगला स्रोत : उपमा हा फायबरचा चांगला स्रोत आहे. तुम्हाला जर प्रश्न पडत असेल की सकाळी नाश्त्यात काय खावं तर उपमा हा अतिशय चांगला ऑप्शन आहे.

2 / 5

संतुलित आणि पौष्टिक आहार : उपमा मध्ये अनेक भाज्या, मसाले असतात त्यामुळे उपमा पौष्टिक आणि संतुलीत आहार आहे.

3 / 5

त्वचा हायड्रेटेड ठेवते: फक्त फायबरच काय उपमा स्किनला हायड्रेटेड ठेवते. याने त्वचेला अतिशय फायदा होतो, त्वचा चमकदार होते.

4 / 5

कार्बोहायड्रेटचा डोस: उपमा कार्बोहायड्रेटचा चांगला स्रोत आहे. हेल्दी ब्रेकफास्ट मध्ये उपम्याचा समावेश होतो. नाश्त्यात इतर कोणत्याही गोष्टी खाण्याऐवजी उपमा खावा.

5 / 5

दाहक-विरोधी: उपमा दाहक विरोधी आहे. याने पोटात जळजळ होणे, आग होणे अशा समस्या उद्भवत नाहीत. सकाळी उपाशी पोटी नेहमीच दाहक विरोधी अन्न खाण्यात यावे. उपमा हा चांगला ऑप्शन आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us