भेंडीचे महिलांच्या आरोग्यास होणारे महत्त्वाचे फायदे, जाणून आजच खायला कराल सुरुवात
लेडीफिंगर (भेंडी) ही एक पोषणमूल्यांनी भरलेली भाजी आहे. महिलांसाठी तिचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. भेंटी खाल्ल्यामुळे महिलांमध्ये हिमोग्लोबिन वाढतो, पाळी नियमित होते आणि गर्भधारणेस उपयुक्त ठरते.ही भाजी त्वचा, पचन आणि हाडांसाठीही फायदेशीर आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
