Farmer : एका एकरात लाखोंची कमाई, हे 5 पिकं म्हणजे दुसरी लॉटरीच; शेतकऱ्याच्या घरात पैसेच पैसे!

त्यामुळे कमी शेतीत जास्तीत जास्त पैसे मिळवून देणारे पीक कोणते, असे शेतकरी नेहमीच विचारतात. त्यामुळे अगदी एक एकर शेतामध्ये चांगला नफा मिळवून देणारी पिके कोणती ते जाणून घेऊ या..

| Updated on: Jul 11, 2026 | 9:30 PM
1 / 5
कधीकाळी एका-एका शेतकऱ्याकडे शेकडो एकर जमीन असायची. या शेकडो एकर जमिनीमुळे तेव्हाचे शेतकरी सधन असायचे. परंतु आता अल्पभूधारक शेतकऱ्यांचे प्रमाण खूपच वाढले आहे. एक किंवा दोन एकर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे.

2 / 5
त्यामुळे कमी शेतीत जास्तीत जास्त पैसे मिळवून देणारे पीक कोणते, असे शेतकरी नेहमीच विचारतात. त्यामुळे अगदी एक एकर शेतामध्ये चांगला नफा मिळवून देणारी पिके कोणती ते जाणून घेऊ या..

त्यामुळे कमी शेतीत जास्तीत जास्त पैसे मिळवून देणारे पीक कोणते, असे शेतकरी नेहमीच विचारतात. त्यामुळे अगदी एक एकर शेतामध्ये चांगला नफा मिळवून देणारी पिके कोणती ते जाणून घेऊ या..

3 / 5
पारंपरिक शेतीच्या तुलनेत आधुनिक आणि औषधी गुणधर्म असलेली पिके घेतली तर शेतकऱ्यांना जास्त नफा होऊ शकतो. यात पहिल्या क्रमांकावर हळद, अदरक या दोन पिकांचे नाव येते. त्यानंतर काही शेतकरी मशरूमची शेतीदेखील करू शकतात.

4 / 5
आजकाल लाल, पिवळी शिमला मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. शहरातील हॉटेल, भाजी मंडईमध्ये शिमला मिरचीला खूप मागणी असते. शेतकरी ड्रॅगन फ्रुटचीही शेती करू शकतात.

5 / 5
फुलांची शेती हादेखील शेतकऱ्यांसाठी चांगला पर्याय आहे. कमी शेतीमध्ये जास्त नफा मिळवून देणारी ही पिके आहेत. (टीप- पीक लागवडीचा कोणताही निर्णय घेण्याआधी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. त्यानंतरच याबाबतचा निर्णय घ्यावा.)

Follow Us