भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची मंत्री धनंजय मुंडे व मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून पाहणी

| Updated on: May 19, 2022 | 4:02 PM

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक निर्धारित वेळेत व अत्यंत दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणा काम करत आहेत. यासाठी आवश्यक त्या निधीची वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात आली आहे. येत्या दोन वर्षात म्हणजेच मार्च 2024 पर्यंत या स्मारकाचे काम पूर्ण अपेक्षित असल्याचे मत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.

1 / 4
 दादर येथील इंदू मिलमधील उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अवलोकन आज राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले.

2 / 4
 ज्या रंग शाळेमध्ये हा पुतळा उभारण्यात येत आहे त्या ठिकाणी जाऊन पुतळ्याचे अवलोकन आणि सोबतच शिल्पकारा सोबत  यावेळी चर्चा  करण्यात आली .1100 कोटी रूपये राज्य सरकार खर्च करत आहे. सर्व स्ट्रक्चरचं काम पूर्ण झालेआहे. हे एमएमआरडीए काम करत आहे,

3 / 4
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक निर्धारित वेळेत व अत्यंत दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणा काम करत आहेत. यासाठी 1100 कोटीं खर्च करण्यात येईल निधी कमी पडू दिला जाणार नाही.

4 / 4
350 फूटाचा बाबासाहेबांचा पुतळा उभा करणार आहोत. त्य़ाची प्रतीकृती 25 फूटांची असेल, त्यात काही बदल असेल तर त्यानंतर 350 फूटांच्या पुतळ्याच काम पुढे चालू होईल, येत्या दोन वर्षात म्हणजेच मार्च 2024 पर्यंत या स्मारकाचे काम पूर्ण अपेक्षित असल्याचे मत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.