फक्त बिग बॉसमध्ये दिसणारी राखी सावंत कशी कमावते कोट्यवधींचा माया…? दुबईत देखील गडगंज संपत्ती

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या 'बिग बॉस मराठी' सीझन 6 मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून आली आहे. बिग बॉसच्या घरात एन्ट्री करताच राखी हिने खळबळ माजवली आहे. पण फक्त बिग बॉसमध्ये दिसणारी राखी गडगंज संपत्तीची मालकीण आहे... दुबईत देखील राखी हिची फार मोठी संपत्ती आहे...

| Updated on: Feb 11, 2026 | 2:49 PM
1 / 5
बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत हिने अनेक सिनेमांमध्ये छोट्या भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. राखील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण करता आली नाही. पण राखीने इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

2 / 5
रिपोर्टनुसार, राखी सावंत हिची नेटवर्थ 37 कोटी रुपये आहे. शिवाय मुंबईत राखीचं स्वतःचं घर देखील आहे. राखी रिऍलिटी शोच्या माध्यमातून कमाई करते. सोशल मीडियावर देखील राखी हिचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात.

3 / 5
एकदा राखीला मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं होतं. तेव्हा राखी पापाराझींना म्हणाली, ‘दुबई याठिकाणी राखी सावंत हिची अकॅडमी सुरु झाली आहे. दुबईमध्ये मी आणखी एक घर देखील घेतलं आहे. एक नवी गाडी देखील घेतली आहे..’

4 / 5
सोशल मीडियावर कायम सक्रिय असणाऱ्या राखीकडे बॉलिवूडमध्ये कोणतंही काम नाही, तरी देखील ड्रामा क्विन कोट्यवधींची माया कमावतेय.

5 / 5
सोशल मीडियावर देखील राखी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर राखी हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us