बिग बॉस ओटीटीमधून बाहेर पडताच अरमान मलिकने केली अत्यंत मोठी खरेदी, मुंबईमध्ये…

बिग बॉस ओटीटी 3 चांगलेच धमाका करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या सीजनची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. आता बिग बॉस ओटीटी 3 च्या फिनालेसाठी अवघे काही तासच शिल्लक आहेत. अरमान मलिक हा बिग बॉस ओटीटी 3 मध्ये आपल्या दोन्ही पत्नींसोबत सहभागी झाला.

| Updated on: Aug 01, 2024 | 8:38 PM
1 / 5
बिग बॉस ओटीटी 3 चा फिनाले आता अवघ्या काही तासांवर आहे. बिग बॉस ओटीटीमध्ये अरमान मलिक हा आपल्या दोन्ही पत्नींसोबत पोहोचला होता.

बिग बॉस ओटीटी 3 चा फिनाले आता अवघ्या काही तासांवर आहे. बिग बॉस ओटीटीमध्ये अरमान मलिक हा आपल्या दोन्ही पत्नींसोबत पोहोचला होता.

2 / 5

पायल मलिक आणि अरमान हे बिग बॉसमधून बाहेर पडले. फिनालेला काही तास शिल्लक असतानाच अरमान मलिक हा बिग बॉसमधून बाहेर आलाय.

3 / 5

अरमान मलिक हा बिग बॉसच्या घरात असताना लोक त्याला सतत खडेबोल सुनावताना दिसले. त्याच्यावर मोठी टीका केली जात होती.

4 / 5

आता नुकताच टीका करणाऱ्या लोकांचे धन्यवाद मानताना अरमान मलिक हा दिसलाय. हेच नाहीतर बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर लगेचच अरमानने मुंबईमध्ये नवीन घर खरेदी केले आहे.

5 / 5

हे घर काही दिवसांसाठीच यांनी किरायाने घेतले आहे. पायल मलिक हिने खुलासा केला की, हॉटेलमध्ये राहून जास्त पैसे खर्च करण्यापेक्षा हे घर त्यांनी घेतले.

Follow Us