
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत कामाची एक बातमी आहे. सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्यासाठी आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे.

मान्यताप्राप्त विद्यापीठातून कृषी विज्ञान किंवा फलोत्पादन शास्त्रात पदवी प्राप्त असलेले उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. आज शेवटची संधी आहे.

21 ते 37 वर्षे वयोगटातील उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांची लिखित परीक्षा घेतली जाणार आहे आणि त्यानंतर निवड केली जाईल.

bpsc.bih.nic.in या साईटवर जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. चला तर आताच उमेदवारांनी अर्ज ही करावीत, ही मोठी संधी आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 750 रूपये फीस ही भरावी लागणार आहे. खरोखरच ही मोठी संधीच आहे, लगेच करा अर्ज.