Birthday Special : हॅपी बर्थडे ‘डिस्को किंग’ बप्पी लहरी!

| Updated on: Nov 27, 2020 | 11:57 AM

बप्पी लहरी यांना 'डिस्को किंग ' या नावानं सुद्धा ओळखलं जातं. (Birthday Special: Happy Birthday 'Disco King' Bappi Lahari!)

1 / 6
हिंदी चित्रपटसृष्टीत बप्पी लहरी यांचं मोठं योगदान आहे. 70 व्या दशकात त्यांनी बॉलिवूडला जबरदस्त रॉकींग गाणी दिली.

2 / 6
बप्पी लहरी यांना 'डिस्को किंग ' या नावानं सुद्धा ओळखलं जातं. त्यांचा जन्म पश्चिम बंगालमधील कोलकाता या शहरात 27 नोव्हेंबर 1952 मध्ये झाला.

3 / 6
अनेकांना माहिती नाही मात्र त्यांचं खरं नाव आलोकेश लहरी आहे.

4 / 6
आज ते त्यांचा 67 वा वाढदिवस साजरा करत आहेत. चार दशकांपेक्षा अधिक काळापासून ते चित्रपटसृष्टीत ठाण मांडून आहेत.

5 / 6
 'पग घुंघरू बांध मीरा नाची थी', ' जिमी जिमी जिमी आजा आजा…', 'आओ तुम्हें चांद पर ले जाएं', 'यार बिना चैन कहां रे', 'तम्मा तम्मा लोगे…', 'उलाला उलाला' आणि 'बंबई से आया मेरा दोस्त' अशा अनेक गाण्यांच्या माध्यमातून त्यांनी इंडस्ट्री गाजवली.

6 / 6
पुरुषांनी अंगावर भरपूर सोन्याचे दागिने घालण्याची क्रेझ त्यांनीच आणली. त्यामुळे त्यांना 'गोल्ड मॅन'सुद्धा म्हटलं जातं.