Dharmendra Networth: लग्झरी फार्महाउस पासून रेस्टॉरंट पर्यंत, गडगंज संपत्तीचे मालक आहेत धर्मेंद्र

Dharmendra Networth: दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. त्यांनी आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. आज धर्मेंद्र यांना कोणत्या ओळखीची गरज नाही.

| Updated on: May 26, 2025 | 3:58 PM
1 / 5
 1960 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दिल भी तेरा हम भी तेरे' सिनेमातून धर्मेंद्र यांनी करीयरला सुरुवात केली. धर्मेंद्र यांनी आतापर्यंत जवळपास 300 सिनेमांमध्ये काम केलं आहे.

2 / 5
धर्मेंद्र यांचा जन्म खन्ना पंजाबमधील लुधियाना तहसीलमधील नसराली गावात झाला. त्यांनी सुरुवातीचं शिक्षण लुधियाना पंजाबमधून घेतले. आज धर्मेंद्र यांना कोणत्याच गोष्टीची कमी नाही. कोट्यवधी संपत्तीचे मालक आहेत.

3 / 5
धर्मेंद्र यांच्याकडे जवळपास 400 कोटी रुपयांची संपत्ती आहे. 2022 मध्ये धर्मेंद्र यांनी आलिशान रेस्टॉरंटची देखील स्थापना केली. हरियाणा याठिकाणी धर्मेंद्र यांचं रेस्टॉरंट आहे.

4 / 5
 धर्मेंद्र यांनी मुंबईतील लोणावळा येथे 100 एकरचे आलिशान फार्महाऊस देखील खरेदी केलं आहे. फार्महाऊसमध्ये एक मोठा स्विमिंग पूल देखील आहे.

5 / 5
रिपोर्टनुसार, धर्मेंद्र यांनी मुंबईत सुमारे 17 कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली आहे. त्यांनी शेतीसाठी 88 लाख रुपये आणि जमिनीत 52 लाख रुपये गुंतवले आहेत.