Dharmendra Death : धर्मेंद्र यांचे कधीच न विसरता येणार डायलॉग
गांव वालों, तुमको मेरा आखरी सलाम… अखेर वयाच्या 90 व्या वर्षी धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला... धर्मेंद्र यांच्या निधनाने फक्त कुटुंबियांनाच नाही तर, चाहत्यांना देखील मोठी धक्का बसला आहे... त्यांचे अनेक डायलॉग सध्या चर्चेत आले आहेत... धर्मेंद्र यांनी सिनेविश्वातील एक काळ गाजवला होता...

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
