ऐश्वर्या रायचे ‘ते’ 30 वर्ष जुने 5 फोटो, अभिनेत्रीने 21 व्या वर्षी जिंकलं भारतीयांचं मन
19 नोव्हेंबर 1994 जेव्हा सौंदर्यामध्ये भारताचं नाव जगभरात मोठं झालं. दक्षिण आफ्रिकेतील सनसिटी येथे झालेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेत ऐश्वर्या राय बच्चनचं नाव विजेती म्हणून घोषित झालं आणि प्रत्येक भारतीयाचा उत्साह शिगेला पोहोचला. आता ऐश्वर्याची ओळख लोकप्रिय अभिनेत्री आणि बच्चन कुटुंबाची सून अशी आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
10 किंवा 12 नव्हे तर इतक्या वर्षांनी लहान मॉडेलसोबत लिव्ह-इनमध्ये राहतोय अर्जुन रामपाल
रश्मिका मंदाना हिच्या साध्या लूकवर चाहते भाळले, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल...
Bigg Boss 19 च्या विजेत्याला मिळणार इतकी मोठी रक्कम
सोनाक्षी सिन्हाचं आलिशान 5BHK अपार्टमेंट; घरात किक स्कूटरने फिरतो झहीर
दिवसागणिक वाढतोय पलक तिवारीचा बोल्डनेस, फोटो पाहून म्हणाल...
सारा अली खान हिच्या क्लासी अदांवर चाहते फिदा, फोटो तुफान व्हायरल
