
अभिनेत्री ईशा देओल आता प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत नसली तरी खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी अभिनेत्रीचा घटस्फोट झाला. आता तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

ईशा हिचा नवीन लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. घटस्फोटानंतर ईशाच्या बोल्डनेसमध्ये वाढ झाली आहे. अभिनेत्रीचा बोल्डनेस दिवसागणिक वाढताना दिसत आहे. वयाच्या 43 व्या वर्षी चाहत्यांना फॅशन गोल्स देते.

आता लाल रंगाच्या ग्लॅमरस ड्रेसमध्ये अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहेत. अभिनेत्रीच्या नव्या लूकवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

अभिनेत्री ईशा देओल आता बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर ईशा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

सोशल मीडियावर ईशा हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. रिपोर्टनुसार, लग्नानंतर ईशा देओल हिने इंडस्ट्रीला रामराम ठोकला होता. आता घटस्फोटानंतर अभिनेत्रीने पुन्हा मोठ्या पडद्यावर पादार्पण केलं आहे.