AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amazon इलेक्ट्रॉनिक प्रीमियर लीग 2026 च्या अॅमेझॉन सेलमध्ये एसी लॅपटॉप व स्मार्टफोनवर मिळतेय बंपर सूट

ॲमेझॉनच्या इलेक्ट्रॉनिक प्रीमियर लीग 2026 च्या सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, एअर कंडिशनर आणि स्मार्ट टीव्हीसह अनेक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांवर 80% पर्यंत सूट उपलब्ध असणार आहे. अतिरिक्त सूट मिळविण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल आणि तुम्हाला कोणती उत्पादने स्वस्त दरात मिळतील ते आपण जाणून घेऊयात.

Amazon इलेक्ट्रॉनिक प्रीमियर लीग 2026 च्या अॅमेझॉन सेलमध्ये एसी लॅपटॉप व स्मार्टफोनवर मिळतेय बंपर सूट
Amazon Electronic Premier League
| Edited By: | Updated on: Mar 07, 2026 | 3:06 PM
Share

अमेझॉन इलेक्ट्रॉनिक प्रीमियर लीग 2026 सेल सुरू होणार आहे, या सेल दरम्यान तुम्हाला स्वस्त दरात इलेक्ट्रॉनिक्स आणि टेक अॅक्सेसरीज खरेदी करण्याची उत्तम संधी उपलब्ध होत आहे. अमेझॉन सेल 2026 दरम्यान तुम्ही स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅब्लेट, हेडफोन, कॅमेरा, इअरबड्स, एसी, स्मार्ट टीव्ही आणि रेफ्रिजरेटर सारख्या उत्पादनांवर उत्तम डीलचा फायदा घेता येणार आहे. अमेझॉन सेल 2026 6 मार्च ते १२ मार्चपर्यंत लाइव्ह राहणार आहे. सेल दरम्यान तुम्हाला कोणती उत्पादने कोणत्या सवलतीच्या दरात विकली जातील हे सांगण्यात आले आहेत. लॅपटॉप आणि टॅब्लेटवर 45 टक्क्यांपर्यंत सूट, लॅपटॉप आणि ऑडिओ उत्पादनांवर 80 टक्क्यांपर्यंत सूट, ऐवढेच नाही तर कॅमेरा, हेडफोन आणि स्पीकर्सवर 80 टक्क्यांपर्यंत सूट आणि मोबाईल अॅक्सेसरीजवर 65 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे. त्यामुळे तुम्हालाही यापैकी काही इलेक्ट्रीक वस्तू खरेदी करायच्या असतील तर आजच या सेलमधील ऑफर्सचा फायदा घ्या.

HP Omnibook 5 OLED डिस्काउंटनंतर 62 हजार 490 रुपयांना विकला जाईल. कारण सध्या हा लॅपटॉप 66 हजार 326 रुपयांना विकला जात आहे.

पॅनासोनिकचा 1.5 टन 5 स्टार एसी सेलमध्ये 41 हजार 990 रुपयांना तुम्हाला खरेदी करता येणार आहे. सध्या सेल व्यतिरिक्त हा एसी 45 हजार 990 रुपयांना विकला जात आहे.

तुम्हाला iQOO 15R चा 8 GB RAM आणि 256 GB व्हेरिएंट या सेलच्या आकर्षक ऑफर मध्ये 40 हजार 999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. सध्या हा फोन 44 हजार 999 रुपयांना उपलब्ध आहे.

XIAOMI Pad 7 चा 12 GB RAM आणि 256 GB व्हेरिएंट सध्या 32 हजार 999 रुपयांना उपलब्ध आहे, तर सेलमध्ये तुम्हाला हा टॅब 27 हजार 999 रुपयांना खरेदी करता येणार आहे.

तुम्हाला हा सॅमसंग 653 एल फ्रिज 77 हजार 990 रुपयांऐवजी 42 हजार 990 रुपयांना खरेदी करता येणार आहे. .

सोनी अल्फा ILCE-7M4K फुल-फ्रेम हायब्रिड कॅमेरा सध्या 1 लाख 96 हजार 989 रुपयांना विकला जात आहे, परंतु सेल दरम्यान तोच कॅमेरा तुम्हाला 1लाख 93 हजार 990 रुपयांना विकला जाईल.

अतिरिक्त सवलतीसाठी हे काम करा

जर तुम्हाला सेलमध्ये उपलब्ध असलेल्या हजारो उत्पादनांवरील सवलतींव्यतिरिक्त अतिरिक्त पैसे वाचवायचे असतील, तर तुम्हाला HDFC बँकेच्या क्रेडिट कार्ड आणि EMI व्यवहारांवर 4500 रुपयांपर्यंतच्या त्वरित सवलतीचा फायदा मिळेल.

Follow Us
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी.
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का.
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक.
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,.
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि.
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्.
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?.
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार.
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ.