‘असं कोणीतरी नक्कीच असेल, जो…’ खास फोटो पोस्ट करत असं काय म्हणाली काजोल?

अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमे आणि शोच्या माध्यमातून अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आता काजोल बॉलिवूडपासून दूर असली तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

| Updated on: May 18, 2025 | 8:09 PM
1 / 5
अभिनेत्री काजोल आता कोणत्या सिनेमा किंवा शोमुळे नाही तर, इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत आली आहे. सध्या काजोलची सोशल मीडियावर पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.

2 / 5
काजोल हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. फोटो पोस्ट करत काजोलने पोस्टसाठी लक्षवेधी कॅप्शन दिलं आहे.

3 / 5
'असं कोणीतरी नक्कीच असेल, जो तुमचं महत्त्व कधीच जाणू शकणार नाही... असं कधीच होऊ देवू नका..' असं कॅप्शन काजोल हिने फोटो पोस्ट करत लिहिलं आहे.

4 / 5
सध्या काजोलची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काजोल कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

5 / 5
काजोल बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अभिनेत्री चाहत्यांना फॅशन कॅशन गोल्स देत असते.