पाऊस पडत असल्यास कशी असते मनस्थिती? काजोल म्हणते…, पोस्ट सर्वत्र व्हायरल

अभिनेत्री काजोल हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. आज काजोल सिनेमात सक्रिय नसली तरी, तिची चाहत्यांमध्ये क्रेझ कायम आहे. सध्या काजोल हिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एवढंच नाही तर, पोस्टच्या कॅप्शनने देखील सर्वांचं लक्ष वेधलं आहे. सध्या सर्वत्र काजोल हिच्या नव्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Jul 12, 2026 | 3:41 PM
1 / 5
बॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमामध्ये दमदार भूमिका बजावत काजोल हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण आता काजोल सोशल मीडियावर कायम सक्रिय असते....

बॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमामध्ये दमदार भूमिका बजावत काजोल हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण आता काजोल सोशल मीडियावर कायम सक्रिय असते....

2 / 5

अभिनेत्री काजोल आता पूर्वीप्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. चाहत्यांमध्ये आजही अभिनेत्रीची क्रेझ दिसून येते.

3 / 5

आता देखील काजोल हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. दिवसागणित काजोल हिचा बोल्डनेस वाढतोय असं म्हणायला देखील हरकत नाही...

4 / 5

क्लासी ड्रेसमध्ये फोटो पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली, 'जेव्हा तुम्ही घरात असता आणि पाऊस घराबाहेर पडत असतो, तेव्हाची ही मनस्थिती असते...!', काजोल हिच्या पोस्टवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव देखील केला आहे.

5 / 5

90 च्या दशकात काजोल हिने फक्त मोठ्या पडद्यावर नाही तर, चाहत्यांच्या मनावर देखील राज्य केलं. काजोलचे काही सिनेमे चाहते आजही तितक्याच आवडीने पाहतात. आज अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us