करीना कपूर हिच्या पोस्टमधील शेवटचा फोटो का आहे खास? म्हणाली…

अभिनेत्री करीना कपूर कायम तिच्या सिनेमांमुळे चर्चेत असते. पण आता करीना तिच्या सौंदर्यामुळे आणि रॉयल अंदाजामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहे. पण अभिनेत्रीचा शेवटचा फोटो खास ठरत आहे...

Updated on: Nov 21, 2025 | 3:28 PM
1 / 5
अभिनेत्री करीना कपूर हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. वयाच्या 44 व्या वर्षी देखील करीना कपूरचा बोल्डनेस काही कमी झाल्याचं फोटोंमध्ये दिसत नाही... चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा अंदाज आवडला आहे.

2 / 5
अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन करणारी करीना कपूर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

3 / 5
अभिनेत्री खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे देखील अभिनेत्री चर्चेत असते. पण आता अभिनेत्री पोस्ट केलेल्या शेवटच्या फोटोमुळे चर्चेत आली आहे.

4 / 5
क्लासी ड्रेसमध्ये करीनाने फोटो पोस्ट केले आहे. पण शेवटचा फोटो खास ठरत आहे. कारण मुलगा शाळेतून आल्यानंतर करीनाला त्याने मिठी मारली... फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने खास कॅप्शन दिलं आहे.

5 / 5
'माझ्या बाळासोबतचा शेवटचा फोटो, जो नुकताच शाळेतून परतला आणि मला मिठी मारली...' सध्या अभिनेत्रीची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. अभिनेत्री कायम सोशल मीडियावर सक्रिय असते .