करिश्मा कपूर म्हणजे सौंदर्याची खाण, वयाच्या 50 व्या वर्षीही नाही कमी झाला बोल्डनेस

90 च्या दशकात अभिनेत्री करिश्मा कपूर हिने चाहत्यांचं भरभरुन मनोरंजन केलं. आज अभिनेत्री मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते. आजही अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देते.

| Updated on: May 06, 2025 | 4:04 PM
1 / 5
अभिनेत्री करिश्मा कपूर हिचं सौंदर्य वयाच्या 50 व्या वर्षी देखील कमी झालेलं नाही. आजही अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

2 / 5
आता देखील करिश्माने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

3 / 5
आता देखील अभिनेत्रीने काळ्या ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले आहे. दिवसागणिक करिश्माच्या सौंदर्यात वाढ होत आहे. स्वतः फिट राहून अभिनेत्री चाहत्यांना देखील फिट राहण्याचं आवाहन करत असते.

4 / 5
सोशल मीडियावर करिश्मा कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी करिश्मा स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 5
एक काळ असा देखील होता जेव्हा करिश्मा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली. घटस्फोटानंतर अभिनेत्रीने कधीच दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. करिश्मा दोन मुलांचा 'सिंगर मदर' म्हणून सांभाळ करत आहे.