‘शाम का नारंगी जादू…’, करिश्मा कपूरच्या दिलखेच अदांवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, फोटो व्हायरल

अभिनेत्री करिश्मा कपूर आता पूर्वीप्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. चाहत्यांना देखली करिश्माचा फॅशन सेन्स आवडतो. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

| Updated on: May 17, 2026 | 4:04 PM
1 / 5
अभिनेत्री करिश्मा कपूर आजही चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. बॉलिवूडमध्ये 90 चा काळ गाजवणारी करिश्मा आज खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. सध्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र करिश्माच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री करिश्मा कपूर आजही चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. बॉलिवूडमध्ये 90 चा काळ गाजवणारी करिश्मा आज खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. सध्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र करिश्माच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

2 / 5

पारंपरिक ड्रेसमध्ये करिश्माने फोटो शूट केलं आहे, चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडलेला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करिश्मा हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहते देखील तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

3 / 5

फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'शाम का नारंगी जादू...', असं लिहिलं आहे. वयाच्या 51 वर्षी देखील करिश्मा हिचं ग्लॅमर कमी झालेलं नाही. अभिनेत्री प्रत्येक लूकमध्ये चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. आजही चाहत्यांमध्ये अभिनेत्रीची क्रेझ कायम आहे.

4 / 5

करिश्मा कपूर आज बॉलिवूडपासून दूर असली खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. एक काळ असा होता जेव्हा करिश्माने बॉलिवूड गाजवलेला. आता तिची लेक बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार अशा चर्चांनी देखील जोर धरला आहे. पण यावर कोणतीच अधिकृत माहिती समोर आली नाही.

5 / 5

सांगायचं झालं तर, करिश्मा तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. पूर्व पती संजय कपूर याच्या निधनानंतर करिश्मा आणि सवत प्रिया यांच्या संपत्तीवरुन वाद सुरु आहेत. करिश्मा आणि संजय यांना दोन मुलं आहे. मुलीचं नाव समायरा आणि मुलाचं नाव किआन असं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us