क्रिती सनॉन हिने थेट केला तिच्या बँक खात्याबद्दल मोठा खुलासा, म्हणाली, त्यामध्ये किती पैसे याबद्दल…

अभिनेत्री क्रिती सनॉनचे चित्रपट धमाका करताना दिसत आहेत. क्रिती सनॉनच्या मिमी या चित्रपटाने जबरदस्त अशी कामगिरी केली. विशेष म्हणजे तिच्या या चित्रपटाला पुरस्कार देखील मिळाला. हिरोपंतीमध्येही क्रिती सनॉन डेब्यू केला. एका मागून एक चित्रपट तिचे प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत.

| Updated on: Aug 24, 2024 | 8:35 PM
1 / 5
अभिनेत्री क्रिती सनॉन ही चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. क्रिती सनॉनचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. विशेष म्हणजे अभिनेत्रीचे चित्रपट धमाल करत आहेत.

2 / 5
क्रिती सनॉन हिने नुकताच एक मोठा खुलासा केलाय. क्रिती सनॉन ही म्हणाली की, मी एका सामान्य कुटुंबातून आलीये. मला सुरूवातीपासूनच पैसे कमवायचे होते.

3 / 5
पुढे क्रिती सनॉन म्हणाली की, माझे आणि माझ्या वडिलांचे जॉईट बँक खाते आहे. त्या बँक खात्यामध्ये किती पैसे आहेत हे मला माहिती नाही.

4 / 5
त्या बँक खात्यात किती पैसे येतात आणि किती काढले जातात याची आपल्याला अजिबात कल्पना नसल्याचे देखील क्रिती सनॉन हिने म्हटले.

5 / 5
क्रिती सनॉन हिचे हे बोलणे ऐकून लोक तिचे काैतुक करताना दिसत आहेत. क्रिती सनॉन ही कोट्यावधी संपत्तीची मालकीन आहे. अभिनेत्री सोशल मीडियावरही सक्रिय असते.