माधुरी दीक्षितचा प्रिंसेस लूक, ‘धक धक गर्ल’च्या क्लासी अदांवर चाहते फिदा

अभिनेत्री माधुरी दीक्षित कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री तिच्या क्लासी लूकमुळे चर्चेत आली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडलेला आहे. माधुरी कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

| Updated on: Feb 13, 2026 | 4:03 PM
1 / 5
बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणजे अभिनेत्री माधुरी दीक्षित आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

2 / 5
सर्वत्र माधुरीच्या ग्लॅमरची चर्चा रंगली आहे. माधुरी दीक्षित कायम स्वतःचे वेग-वेगळ्या लूकमधील फोटो पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. आता देखील अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहे.

3 / 5
चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. प्रत्येक लूकमध्ये बॉलिवूडच्या धकधक गर्लचं सौंदर्य फुलून दिसतं. अभिनेत्री माधुरी दीक्षित कामय तिच्या सौंदर्यामुळे आणि सिनेमांमुळे चर्चेत असते.

4 / 5
पन्नाशीत देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही. सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

5 / 5
सोशल मीडियावर माधुरी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर माधुरी हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us