काळ्या ड्रेसमध्ये मलायकाचा हॉट लूक, कोण म्हणेल अभिनेत्रीला 51 वर्षांची!

बॉलिवूड अभिनेत्री कायम स्वतःला फिट ठेवण्यासाठी जीममध्ये घाम गाळत असतातत. ज्यामुळे अभिनेत्रींचं वय दिसून येत नाही. असचं काही अभिनेत्री मलायका आरोरा हिच्यासोबत देखील आहे. मलायका स्वतःला फिट आणि क्लासी ठेवण्यासाठी वर्कआऊट आणि जीम करत असते.

| Updated on: Mar 18, 2025 | 3:38 PM
1 / 5
अभिनेत्री मलायका अरोरा हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

2 / 5
आता अभिनेत्री नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीच्या अदा प्रचंड आवडल्या आहेत. अभिनेत्री कायम नव्या लूकमुळे चर्चेत असते.

3 / 5
सध्या सर्वत्र मलायका हिचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यंना देखील अभिनेत्रीचा लूक आवडलेला आहे. बॉसी लूकमध्ये मलायका सर्वांना फॅशन गोल्स देत आहे.

4 / 5
मलायका अरोरा हिचा हा लूक तिच्या चाहत्यांना आवडला असून या फोटोवर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

5 / 5
वयाच्या 51 व्या वर्षी देखील मलायका प्रचंड बोल्ड आणि क्लासी दिसत आहे. सोशल मीडियावर मलायकाचे फोटो तुफान व्हायरल होत आहे.