Nana Patekar : मनिषा कोईरालाची नाना पाटेकरांसाठी खास पोस्ट, ‘ते’ 4 फोटो अन्…

Nana Patekar : दिवंगत अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेत्री मनिषा कोईराला यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. आता नानांच्या निधनानंतर अभिनेत्रीने काही खास आठवणी शेअर केल्या आहेत. सोशल मीडियावर मनिषा हिने नानांचे काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

| Updated on: Oct 09, 2026 | 3:27 PM
1 / 5
 अभिनेत्री मनिषा कोईराला हिने पहिल्या पोस्टमध्ये नाना पाटेकरांचे वेगवेगळ्या भूमिकेतील फोटो पोस्ट केले आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीने त्यांच्या समाजकार्यचं आणि त्यांचं कौतुक केलं आहे.

अभिनेत्री मनिषा कोईराला हिने पहिल्या पोस्टमध्ये नाना पाटेकरांचे वेगवेगळ्या भूमिकेतील फोटो पोस्ट केले आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीने त्यांच्या समाजकार्यचं आणि त्यांचं कौतुक केलं आहे.

2 / 5

दुसऱ्या फोटोमध्ये अभिनेत्रीने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये वयाच्या 75 व्या वर्षी नाना यांचं निधन हृदयविकाराच्या झटक्याने झालं असं लिहिल आहे.

3 / 5

तिसऱ्या पोस्टमध्ये एका सिनेमातील सीन पोस्ट करत अभिनेत्री म्हणतेय. 'काही अभिनेते तुमचं मनोरंजन करतात, तर काही अभिनेत्यांना तुम्ही विसरुच शकत नाही... नाना पाटेकर दोन्ही होते...', असं अभिनेत्री म्हणाली आहे.

4 / 5

चौथ्या पोस्टमध्ये अभिनेत्रीने नाना पाटेकर यांच्या मुलाचा व्हिडीओ पोस्ट केला. ज्यामध्ये वडिलांबद्दल बोलताना मल्हार भावूक होताना दिसला. नानांच्या निधनानंतर लेक मल्हार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

5 / 5

नाना पाटेकर आणि मनिषा कोईराला यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं. नाना पाटेकर यांच्या निधनानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तर बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us