
मौनी रॉय ही कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. मौनी रॉय हिने आपल्या करिअरची सुरूवात ही टीव्ही मालिकांपासून केलीये. विशेष म्हणजे तिने अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.

मौनी रॉय हिने नुकताच तिचे काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मौनी रॉय हिने शेअर केलेल्या या फोटोमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढल्याचे बघायला मिळत आहे.

विशेष म्हणजे मौनी रॉय हिने हे फोटोशूट साडीवर केले आहे. या लूकमध्ये मौनी रॉय ही जबरदस्त दिसत आहे. मौनी रॉय हिचे हे फोटो तिच्या चाहत्यांना आवडले आहेत.

विशेष म्हणजे या फोटोंमध्ये मौनी रॉय हिचा जबरदस्त असा लूक दिसत आहे. या फोटोवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत.

मौनी रॉय हिच्या या फोटोमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढलाय. मौनी रॉय हिची तब्येत काही दिवसांपूर्वी खराब झाली होती. रूग्णालयात उपचार घेताना मौनी रॉय ही दिसली.