AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत-श्रीलंका गोल्ड मेडल मॅच पावसामुळे रद्द झाली तर कोणाला मिळणार सुवर्णपदक?

गोल्ड मेडलच्या या सामन्यावर पावसाचं सावट असल्याने चाहत्यांची चिंता वाढली आहे. महत्त्वाचं म्हणजे एशियन गेम्सच्या महिला क्रिकेटमधील नॉकआउट सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही.

| Updated on: Sep 20, 2026 | 11:17 PM
Share
जपानमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्स २०२६ मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने उपांत्य फेरीत बांगलादेशचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता सुवर्णपदकासाठी भारतीय संघाचा सामना श्रीलंका महिला संघाशी होणार आहे.

1 / 5
हा अंतिम सामना भारतीय वेळेनुसार सकाळी १०:३० वाजता सुरू होईल. तर कांस्यपदकासाठी  पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात सकाळी ५:३० वाजता सामना रंगेल.

हा अंतिम सामना भारतीय वेळेनुसार सकाळी १०:३० वाजता सुरू होईल. तर कांस्यपदकासाठी पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात सकाळी ५:३० वाजता सामना रंगेल.

2 / 5
जपानमधील सध्याचे हवामान पाहता अंतिम सामन्यावर पावसाचे सावट आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या स्पर्धेच्या अधिकृत नियमांनुसार नॉकआउट सामन्यांसाठी कोणताही 'राखीव दिवस'  ठेवण्यात आलेला नाही.

जपानमधील सध्याचे हवामान पाहता अंतिम सामन्यावर पावसाचे सावट आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या स्पर्धेच्या अधिकृत नियमांनुसार नॉकआउट सामन्यांसाठी कोणताही 'राखीव दिवस' ठेवण्यात आलेला नाही.

3 / 5
जर पावसामुळे अंतिम सामना एकही चेंडू न खेळवता किंवा कोणताही निकाल न लागता रद्द झाला, तर स्पर्धेतील नियमानुसार ज्या संघाची क्रमवारी उत्तम आहे, त्यांना विजेता घोषित केले जाईल.

जर पावसामुळे अंतिम सामना एकही चेंडू न खेळवता किंवा कोणताही निकाल न लागता रद्द झाला, तर स्पर्धेतील नियमानुसार ज्या संघाची क्रमवारी उत्तम आहे, त्यांना विजेता घोषित केले जाईल.

4 / 5
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रमवारीत आणि स्पर्धेच्या अधिकृत सीडिंगमध्ये भारतीय महिला संघ श्रीलंकेच्या खूप पुढे आहे. त्यामुळे पावसामुळे सामना रद्द झाल्यास या तांत्रिक नियमाच्या आधारे भारतीय महिला संघाला सुवर्णपदक मिळेल, तर श्रीलंकेला रौप्यपदकावर समाधान मानावे लागेल.

5 / 5
Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल