AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Horoscope Today : एका राशीवर महासंकट, 3 राशींच्या आयुष्यात मोठा बदल घडणार; वाचा आजचे राशीभविष्य!

वृषभ : आज कोणताही आर्थिक निर्णय घाईघाईने घेणे टाळा आणि व्यवहार करताना अधिक काळजी घ्या. कामातील छोट्या चुका पुढे अडचणी निर्माण करू शकतात, त्यामुळे नियोजनाला प्राधान्य द्या.

| Updated on: Sep 20, 2026 | 10:31 PM
Share
Horoscope Today : मेष : आज आत्मविश्वासाने काम केल्यास अनेक गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडू शकतात. कुटुंब आणि मित्रांकडून चांगला पाठिंबा मिळेल, तसेच नात्यांमध्ये जवळीक वाढेल. व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. महत्त्वाची कामे पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा.

1 / 5
वृषभ : आज कोणताही आर्थिक निर्णय घाईघाईने घेणे टाळा आणि व्यवहार करताना अधिक काळजी घ्या. कामातील छोट्या चुका पुढे अडचणी निर्माण करू शकतात, त्यामुळे नियोजनाला प्राधान्य द्या. आजूबाजूच्या लोकांवर लगेच विश्वास न ठेवता परिस्थितीचा नीट विचार करून पुढे जाणे फायदेशीर ठरेल.

2 / 5
मिथुन : आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस समाधानकारक राहण्याची शक्यता असून व्यवसायात सकारात्मक घडामोडी होतील. महत्त्वाचे निर्णय आत्मविश्वासाने घेता येतील आणि प्रभावशाली व्यक्तींशी संपर्क वाढू शकतो. कामाचा विस्तार करण्याच्या संधी मिळतील; तुमच्या प्रयत्नांना इतरांकडून चांगला प्रतिसाद मिळेल.

3 / 5
कर्क : आज अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन आणि कुटुंबातील मोठ्यांचा पाठिंबा तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरेल. नवीन काम किंवा उपक्रम सुरू करण्यासाठी दिवस अनुकूल असून आत्मविश्वासही वाढेल. व्यवसाय आणि महत्त्वाच्या व्यवहारांमध्ये स्पष्टता ठेवा; तुमची प्रतिष्ठा आणि प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
महाराष्ट्र राज्याला मिळणार राष्ट्रीय पुरस्कार! नवीकरणीय ऊर्जा...
महाराष्ट्र राज्याला मिळणार राष्ट्रीय पुरस्कार! नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीचा गौरव
गोकुळमध्ये भाजपचे 5 संचालक नेमलेच कसे? राज ठाकरेंचा थेट सवाल!
Raj Thackeray : गोकुळमध्ये भाजपचे 5 संचालक नेमलेच कसे? राज ठाकरेंचा थेट सवाल!
गोकुळ दुध संघातील तिढा कधी सुटणार? चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर हसन..
गोकुळ दुध संघातील तिढा कधी सुटणार? चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर हसन मुश्रीफ स्पष्टच म्हणाले...
बीडीडी चाळीतील रहिवाशांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार! 557 सदनिकांचं आज..
बीडीडी चाळीतील रहिवाशांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार! 557 सदनिकांचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण
मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत! देवेंद्र फडणवीस गावात साजरी...
मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत! देवेंद्र फडणवीस गावात साजरी करणार सण
MPSC गैरप्रकारांच्या तक्रारींसाठी 16 नोव्हेंबरपर्यंत मुदत, प्रतिज्ञापत
MPSC गैरप्रकारांच्या तक्रारींसाठी 16 नोव्हेंबरपर्यंत मुदत, प्रतिज्ञापत्रांबाबत नेमकं काय म्हणाले तुकाराम मुंढे?
ईडीच्या रडारवरून हसन मुश्रीफ बाहेर! 2022 मधील ते प्रकरण अखेर बंद,
ईडीच्या रडारवरून हसन मुश्रीफ बाहेर! 2022 मधील ते प्रकरण अखेर बंद, नेमकं काय घडलं होतं?
अखेर TCS धर्मांतर प्रकरणी मोठी अपडेट समोर! एसआयटीच्या तपासानंतर थेट..
अखेर TCS धर्मांतर प्रकरणी मोठी अपडेट समोर! एसआयटीच्या तपासानंतर थेट कारवाई
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! यंदा साखर उत्पादनाचे आकडे जाहीर करण्यास...
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! यंदा साखर उत्पादनाचे आकडे जाहीर करण्यास बंदी; मोठं कारण समोर?
दिल्लीतील अटकेनंतर CJP चा पहिलाच मोठा एल्गार; 7 नोव्हेंबरला आंदोलन
दिल्लीतील अटकेनंतर CJP चा पहिलाच मोठा एल्गार; 7 नोव्हेंबरला आंदोलन!