AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shafali Verma : शतक एक विक्रम अनेक! शेफालीने जपान गाजवलं; एकाच सामन्यात 6 मोठे विक्रम, नेमके कोणते?

Shafali Verma 6 Records : एशियन गेम्स 2026 च्या उपांत्य फेरीत शेफाली वर्माने बांगलादेशविरुद्ध वादळी शतक झळकावत एकाच खेळीत अनेक विक्रमांना गवसणी घातली. शेफालीने अवघ्या 49 चेंडूंत शतक पूर्ण केलं. तिच्या खेळीत 3 चौकार आणि 9 षटकारांचा समावेश होता. 204.08च्या स्ट्राईक रेटने केलेल्या या तुफानी फलंदाजीच्या जोरावर भारताने 195 धावांची मोठी धावसंख्या उभारली.

| Updated on: Sep 20, 2026 | 4:42 PM
Share
आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या शेफालीने इतिहास रचला आहे. वूमेन्स एशियन गेम्सच्या इतिहासात शतक झळकावणारी ती पहिलीच महिला क्रिकेटपटू ठरली आहे. टी20 मध्ये शतक झळकावणं सोपं नसतं, पण शेफालीने हे सहज साध्य केलं. अवघ्या 49 चेंडूंमध्ये शतक पूर्ण करून तिने कर्णधार हरमनप्रीत कौरच्या सर्वात जलद शतकाच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. हरमनप्रीतने २०१८ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध हा कारनामा केला होता. (सर्व फोटो सौजन्य: बीसीसीआय वुमन्स ट्वीटर)

1 / 5
वूमेन्स टी20 इंटरनॅशनलमध्ये भारताकडून शतक झळकावणारी शेफाली ही केवळ तिसरी खेळाडू बनली आहे. याआधी फक्त हरमनप्रीत कौर (1 शतक) आणि स्मृती मंधाना (2 शतके) यांनाच ही करामत करता आली होती.

वूमेन्स टी20 इंटरनॅशनलमध्ये भारताकडून शतक झळकावणारी शेफाली ही केवळ तिसरी खेळाडू बनली आहे. याआधी फक्त हरमनप्रीत कौर (1 शतक) आणि स्मृती मंधाना (2 शतके) यांनाच ही करामत करता आली होती.

2 / 5
या सामन्यापूर्वी शेफालीच्या नावावर 95 षटकार होते. बांगलादेशविरुद्ध पाचवा षटकार मारताच तिने 100 षटकारांचा टप्पा ओलांडला. भारताकडून (मंधानानंतर) 100 षटकार मारणारी ती दुसरी, तर जगभरातील केवळ पाचवी महिला खेळाडू बनली आहे.

3 / 5
2026 या एकाच वर्षात शेफालीच्या नावावर आतापर्यंत तब्बल 815 धावा जमा झाल्या आहेत. यासह तिने एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा स्मृती मंधानाचा 2024 मधील 763धावा) मोठा विक्रम मोडीत काढला आहे.

2026 या एकाच वर्षात शेफालीच्या नावावर आतापर्यंत तब्बल 815 धावा जमा झाल्या आहेत. यासह तिने एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा स्मृती मंधानाचा 2024 मधील 763धावा) मोठा विक्रम मोडीत काढला आहे.

4 / 5
शेफालीने या खेळीत तब्बल 9 उत्तुंग षटकार ठोकले! यासह तिने टी-20 च्या एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत हरमनप्रीत कौरला (8 षटकार) मागे टाकले आहे. आता ती भारताकडून एका डावात सर्वाधिक षटकार मारणारी नंबर वन फलंदाज बनली आहे.

5 / 5
Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल