AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खूप सुंदर लाजत आहे, मराठी अभिनेत्रीच्या सौंदर्य आणि स्माईवर चाहते फिदा, कोण आहे ती?

मराठी अभिनेत्री सायली पाटीलने शेअर केले जांभळ्या ओढणी आणि पारंपरिक दागिन्यामधील खास फोटो. अभिनेत्रीच्या सौंदर्याने वेधलं सर्वांचं लक्ष.

| Updated on: Sep 20, 2026 | 7:31 PM
Share
लोकप्रिय अभिनेत्री सायली पाटील आपल्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असते. आपल्या अभिनयासोबतच सायली तिच्या साध्या आणि सुंदर लूकमुळेही चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.

लोकप्रिय अभिनेत्री सायली पाटील आपल्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असते. आपल्या अभिनयासोबतच सायली तिच्या साध्या आणि सुंदर लूकमुळेही चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.

1 / 5
नुकतेच तिने गणेशोत्सवाच्या निमित्ताने काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सायलीचा पारंपरिक आणि सोज्वळ अंदाज पाहायला मिळत आहे.

नुकतेच तिने गणेशोत्सवाच्या निमित्ताने काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सायलीचा पारंपरिक आणि सोज्वळ अंदाज पाहायला मिळत आहे.

2 / 5
तिने क्रीम रंगाचा आकर्षक कुर्तातुल्य पोषाख परिधान केला असून, त्यावर जांभळ्या रंगाची जरीच्या काठाची पारंपरिक ओढणी घेतली आहे.

तिने क्रीम रंगाचा आकर्षक कुर्तातुल्य पोषाख परिधान केला असून, त्यावर जांभळ्या रंगाची जरीच्या काठाची पारंपरिक ओढणी घेतली आहे.

3 / 5
या पेहरावामुळे तिच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. सायलीने आपल्या लूकला पारंपरिक दागिन्यांची सुंदर साथ दिली आहे. गळ्यातील टपोरा सोन्याचा हार तिच्या पेहरावावर उठून दिसत आहे.

या पेहरावामुळे तिच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. सायलीने आपल्या लूकला पारंपरिक दागिन्यांची सुंदर साथ दिली आहे. गळ्यातील टपोरा सोन्याचा हार तिच्या पेहरावावर उठून दिसत आहे.

4 / 5
त्यासोबतच हातात नाजूक सोन्याचे तोडे आणि कडे घालून तिने आपला लूक पूर्ण केला आहे. गणेशोत्सवाच्या पवित्र वातावरणाला साजेसा सायलीचा हा साधेपणाने नटलेला लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

त्यासोबतच हातात नाजूक सोन्याचे तोडे आणि कडे घालून तिने आपला लूक पूर्ण केला आहे. गणेशोत्सवाच्या पवित्र वातावरणाला साजेसा सायलीचा हा साधेपणाने नटलेला लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

5 / 5
Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल