AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शुभमन गिल न्यूझीलंडविरुद्धच्या 2 वनडेत खेळणार नाही… मग कर्णधार कोण?

भारतीय संघाच्या न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी टीम मॅनेजमेंटकडून महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. भारत या दौऱ्यात 5 टी-20, 5 वनडे आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. मात्र त्यापूर्वी आता मोठा बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

| Updated on: Sep 20, 2026 | 11:03 PM
Share
भारतीय संघ ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार असून तिथे ५ टी-२०, ५ वनडे आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. मात्र, वनडे मालिका (१५ नोव्हेंबर रोजी संपणार) आणि कसोटी मालिका (१९ नोव्हेंबरपासून सुरू) यांच्यात केवळ ३ दिवसांचे अंतर असल्याने संघासाठी ही बाब आव्हानात्मक ठरू शकते.

1 / 5
कसोटी मालिकेच्या तयारीसाठी आणि लाल चेंडूच्या सरावासाठी वेळ मिळावा म्हणून, वनडे संघाचा कर्णधार शुभमन गिल न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांमधून विश्रांती घेण्याची शक्यता आहे.

कसोटी मालिकेच्या तयारीसाठी आणि लाल चेंडूच्या सरावासाठी वेळ मिळावा म्हणून, वनडे संघाचा कर्णधार शुभमन गिल न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांमधून विश्रांती घेण्याची शक्यता आहे.

2 / 5
शुभमन गिलच्या अनुपस्थितीत शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी उपकर्णधार श्रेयस अय्यर भारतीय संघाचे नेतृत्व करू शकतो. विशेष म्हणजे, याच दौऱ्यावरील ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठीही अय्यरच संघाचा कर्णधार असणार आहे.

3 / 5
केवळ शुभमन गिलच नव्हे, तर जसप्रीत बुमराह, केएल राहुल आणि मोहम्मद सिराज यांसारखे कसोटी आणि वनडे या दोन्ही फॉरमॅटमध्ये खेळणारे महत्त्वाचे खेळाडूही कसोटी मालिकेच्या तयारीसाठी शेवटच्या दोन वनडे सामन्यांमधून बाहेर बसू शकतात.

4 / 5
खेळाडूंसोबतच कोचिंग स्टाफचीही विभागणी केली जाणार आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर तिसऱ्या वनडे सामन्यानंतरच कसोटी संघासोबत जोडले जातील, तर बाकीचे सहाय्यक प्रशिक्षक वनडे मालिका पूर्ण होईपर्यंत संघासोबत राहतील.

5 / 5
Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल