AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suryakumar Yadav: जय शहांचा मला फोन आला आणि अचानक…कॅप्टन्सी गेल्यानंतर सूर्यासोबत काय घडलं?

Suryakuma Yadav News: सूर्यकुमार यादवला अचानक कर्णधारपदावरुन काढून टाकण्यात आले आहे. आता यानंतर त्याला काय वाटले हे त्याने बोलून दाखवले.

| Updated on: Sep 20, 2026 | 3:55 PM
Share
टीम इंडियाचा वर्ल्ड कप विनिंग कॅप्टन सूर्यकुमार यादवला अचानक संघातून वगळल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला होता. आता यावरच सुर्याने एक विधान केले आहे ज्याची सर्वत्र चर्चा रंगत आहे.

टीम इंडियाचा वर्ल्ड कप विनिंग कॅप्टन सूर्यकुमार यादवला अचानक संघातून वगळल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला होता. आता यावरच सुर्याने एक विधान केले आहे ज्याची सर्वत्र चर्चा रंगत आहे.

1 / 5
"माझी कॅप्टन्सी गेली, ही घटना मला  चित्रपटासारखी वाटली. जर गोष्टी तुमच्या मर्जीप्रमाणे होत नसेल तरी सुद्धा काहीच हरकत नाही. तुम्हाला पुन्हा सराव करण्याची संधी तर मिळतेच. त्यामुळे चिंता करण्याची कोणतेच कारण नाही. मी तीही परिस्थिती मान्य केली. "

2 / 5
"आयपीएलनंतर माझ्यावर कोणत्याच गोष्टीचा फरक पडला नाही. कॅप्टन्सी गेल्यानंतर मला प्रश्न पडला होता की, असे कसे होऊ शकते. पण तुम्हाला उत्तरे आपोआप मिळत जाते. ज्या गोष्टी तुमच्या हातातच नाही त्या गोष्टींची काळजी करण्यात काही अर्थ नाही." असे सूर्या स्पष्ट म्हणाला.

3 / 5
"मला तेव्हा जय शहा यांचा फोन आला होता, ते  तेव्हा बीसीसीआयचे चेअरमन होते, त्यांनी मला फोनवर सांगितले की, "आम्ही तुला कॅप्टन करायचे ठरवले. त्यावेळी रोहित शर्मा, राहुल द्रविड, अजित आगरकर आणि इतरांनी मिळून हा मी कर्णधार बनावा असा  निर्णय घेतला होता. " असं सूर्या म्हणाला.

4 / 5
कॅप्टन्सी गेल्यानंतर मी काहीही केलेले नाही. मी घरीच होतो. 5 ते 6 आठवडे मी काहीही केलेले नाही. मला संधीची वाट पहायला आवडते. कधीही संधी मिळू शकते, त्यामुळे क्रिकेटचा सराव चालू ठेवणे गरजेचे आहे."

कॅप्टन्सी गेल्यानंतर मी काहीही केलेले नाही. मी घरीच होतो. 5 ते 6 आठवडे मी काहीही केलेले नाही. मला संधीची वाट पहायला आवडते. कधीही संधी मिळू शकते, त्यामुळे क्रिकेटचा सराव चालू ठेवणे गरजेचे आहे."

5 / 5
Follow Us
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...