AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

35 वर्षांपासून लग्नात वाजतं हे गाणं, दर्दभरी असूनही प्रचंड सुपरहिट, श्रीदेवीच्या मोरनी डान्सने वेधलेलं सर्वांचं लक्ष

स्वरकोकिला लता मंगेशकर यांनी आपल्या जवळपास आठ दशकांच्या प्रदीर्घ आणि सुवर्णमय कारकिर्दीत असंख्य अजरामर गाणी दिली. यातीलच एक सुपरहिट गाणे असे आहे, ज्याला रिलीज होऊन तब्बल ३५ वर्षे झाली आहेत; मात्र आजही रोडवेज बसपासून ते लग्नसमारंभांपर्यंत या गाण्याची लोकप्रियता कायम आहे. आपण बोलत आहोत १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्या ‘लम्हे’ चित्रपटातील प्रसिद्ध गाणे ‘मोरनी बागा मा बोले’ याबद्दल.

| Updated on: Sep 20, 2026 | 5:33 PM
Share
लता मंगेशकर यांच्या आवाजातील ‘मोरनी बागा मा बोले’ आजही रसिकांच्या मनावर राज्य करतंय. १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लम्हे’ चित्रपटातील हे गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे.

लता मंगेशकर यांच्या आवाजातील ‘मोरनी बागा मा बोले’ आजही रसिकांच्या मनावर राज्य करतंय. १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लम्हे’ चित्रपटातील हे गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे.

1 / 5
अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्या ‘लम्हे’मुळे हे लोकगीत देशभर पोहोचलं. लग्नसमारंभ आणि उत्सवांमध्ये आजही ‘मोरनी बागा मा बोले’चा जल्लोष पाहायला मिळतो.

अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्या ‘लम्हे’मुळे हे लोकगीत देशभर पोहोचलं. लग्नसमारंभ आणि उत्सवांमध्ये आजही ‘मोरनी बागा मा बोले’चा जल्लोष पाहायला मिळतो.

2 / 5
या आनंदी वाटणाऱ्या गाण्यामागे विरहाची भावनिक कहाणी दडलेली आहे. या गाण्याची मुळे राजस्थानच्या शेकडो वर्षे जुन्या लोकसंस्कृतीत रुजलेली आहेत.

या आनंदी वाटणाऱ्या गाण्यामागे विरहाची भावनिक कहाणी दडलेली आहे. या गाण्याची मुळे राजस्थानच्या शेकडो वर्षे जुन्या लोकसंस्कृतीत रुजलेली आहेत.

3 / 5
बंजारा समाजाच्या लोकपरंपरेशीही या गीताचा संबंध जोडला जातो. उदरनिर्वाहासाठी दूर गेलेल्या पुरुषांच्या प्रतीक्षेत महिला हे गीत गात असत, अशी लोकपरंपरा सांगते.

बंजारा समाजाच्या लोकपरंपरेशीही या गीताचा संबंध जोडला जातो. उदरनिर्वाहासाठी दूर गेलेल्या पुरुषांच्या प्रतीक्षेत महिला हे गीत गात असत, अशी लोकपरंपरा सांगते.

4 / 5
विरह, प्रतीक्षा आणि आपल्या प्रियजनांच्या परतीची आस या भावनांमधून या गीताचा जन्म झाला. मारवाडी लोकपरंपरेतील हे विरहगीत पुढे चित्रपटाच्या माध्यमातून अजरामर ठरलं.

विरह, प्रतीक्षा आणि आपल्या प्रियजनांच्या परतीची आस या भावनांमधून या गीताचा जन्म झाला. मारवाडी लोकपरंपरेतील हे विरहगीत पुढे चित्रपटाच्या माध्यमातून अजरामर ठरलं.

5 / 5
Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल