35 वर्षीय वादग्रस्त बोल्ड अभिनेत्रीचा श्रीलंकेत समुद्रकिनारी बिकिनी अंदाज, फोटो तुफान व्हायरल

बॉलिवूडची सर्वात वादग्रस्त आणि बोल्ड अभिनेत्रीचा श्रीलंकेतील समुद्रकिनारी बिकिनीमध्ये हॉट अंदाज. फोटोंनी वेधलं सर्वाचं लक्ष.

| Updated on: Mar 28, 2026 | 11:33 AM
1 / 5
बोल्ड आणि वादग्रस्त लाइफस्टाइलमुळे नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रीने नुकतेच तिचे श्रीलंकेतील बिकिनीमधील फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

2 / 5
तिचे हे फोटो काही क्षणामध्येच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून तिच्या या फोटोंची चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा रंगली आहे. बिकिनीमधील ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती पूनम पांडे आहे. जी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

3 / 5
सध्या पूनम पांडे श्रीलंकेत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. या फोटोंमध्ये ती गुलाबी रंगाच्या बिकिनीमध्ये समुद्रकिनारी रिलॅक्स करताना दिसत आहे. तिचा हा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना प्रचंड आकर्षित करत आहे.

4 / 5
श्रीलंकेतील निसर्गसौंदर्याचा आनंद घेतानाच ती तेथील चविष्ट खाद्यपदार्थांचाही आस्वाद घेताना दिसत आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. काही जण तिच्या आत्मविश्वास आणि स्टाइलचे कौतुक करताना दिसत आहेत.

5 / 5
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच होळीच्या निमित्ताने पूनम पांडे वृंदावनमध्ये गेली होती. तेथे तिने बांके बिहारी मंदिरात दर्शन घेतले तसेच प्रेमानंद महाराज यांची भेट घेतली होती. त्या वेळी ती पारंपरिक सलवार सूटमध्ये दिसली होती, ज्यामुळे अनेकांनी तिला ‘संस्कारी’ म्हणत कौतुक केले होते.

Follow Us