वयाच्या 50 व्या वर्षीही सोनालीचा बोल्डनेस कायम, चाहत्यांच्या खिळल्या नजरा

90 च्या दशकात सोनालीने तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केलं होतं. फक्त पुरुषच नाही तर महिला देखील अभिनेत्रीच्या फॅन होत्या. तिच्या सौंदर्यावर असंख्य चाहते फिदा होते. आता अभिनेत्री मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर सक्रिय असते.

| Updated on: Jan 24, 2025 | 3:08 PM
1 / 5
अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

2 / 5
आजही सोशल मीडियावर सोनाली सक्रिय असते. पण आता सोनालीचे 90 च्या दशकातील काही फोटो आजही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.

3 / 5
एवढंच नाही तर, सोनाली देखील सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडतो. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

4 / 5
सोनाली 90 दशकातील टॉप आणि सुंदर अभिनेत्री होती. आता अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर असली तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

5 / 5
सोशल मीडियावर सोनाली कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.