वयाच्या 50 व्या वर्षी सोनाली बेंद्रेच्या घायाळ अदा, चाहत्यांचा चुकला काळजाचा ठोका

अभिनेत्री सोनाली बेंद्रे कायम तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा क्सासी लूक आवडला आहे. सोनाली कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

| Updated on: Apr 20, 2025 | 3:26 PM
1 / 5
90 च्या दशकात सोनालीने तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केलं होतं. फक्त पुरुषच नाही तर महिला देखील अभिनेत्रीच्या फॅन होत्या. तिच्या सौंदर्यावर असंख्य चाहते फिदा होते.

90 च्या दशकात सोनालीने तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केलं होतं. फक्त पुरुषच नाही तर महिला देखील अभिनेत्रीच्या फॅन होत्या. तिच्या सौंदर्यावर असंख्य चाहते फिदा होते.

2 / 5

आता अभिनेत्री मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर सक्रिय असते. क्लासी आणि बोल्ड लूकमध्ये अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहेत.

3 / 5

अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

4 / 5

आजही सोशल मीडियावर सोनाली सक्रिय असते. पण आता सोनालीचे 90 च्या दशकातील काही फोटो आजही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.

5 / 5

एवढंच नाही तर, सोनाली देखील सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडतो. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us