
‘खतरों के खिलाडी’ या रिअॅलिटी शोसाठी रूबिना तयार असल्याचं दिसतंय.

‘खतरों के खिलाडी’ या रिअॅलिटी शोच्या 12 व्या सीझनमध्ये रुबिना दिसणार आहे.

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैक सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

फोटोमध्ये रुबिनाने हिरव्या रंगाचा जंपसूट परिधान केला आहे. या जंपसूट मध्ये रुबिना सॉलिड डॅशिंग दिसतेय.

रुबिनाचा बॉसी लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. तिच्या या फोटोवर तिचे चाहते सोशल मीडियावर लाईक आणि कमेंट्स करत आहेत.

रुबिनाने शेअर केलेल्या ‘खतरों के खिलाडी’ शोच्या सेटवरील फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

रूबिना याआधी छोट्या पडद्यावर होती. तसंच ती बिग बॉस या रिअलीटी शोमध्ये पण होती.

आता रुबिना पुन्हा एकदा डॅशिंग लुक आणि डॅशिंग अवतारात तिच्या चाहत्यांना भेटणार आहे.